Brinjal Benefits : वांग्याचे नियमीत सेवन करा अन् आजारांपासून रहा दूर

sandeep Shirguppe

वांगी भाजी

अनेक जणांना वांगीच्या भाजीचे नाव काढलं की नाकारलं जातं, परंतु या वांगीचे अनेक आरोग्यदायी गुणकारी फायदे आहेत.

Brinjal Benefits | agrowon

वांगी पोषक

वांगी पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. वांग्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियमसोबत इतर महत्वाचे घटक असतात.

Brinjal Benefits | agrowon

वांगी गुणकारी

पावसात होणाऱ्या अनेक आजारांवर वांगी गुणकारी ठरतात. वांग्याचे नियमित सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Brinjal Benefits | agrowon

कोलेस्ट्रॉल कमी

वांगीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी राहण्यास मदत मिळते.

Brinjal Benefits | agrowon

वजन नियंत्रणात

लठ्ठपणा कमी करण्यासाठी वांगी रामबाण उपाय आहे. वांग्याच्या सेवनामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Brinjal Benefits | agrowon

कॅन्सर

वांग्यामधील सोलासिड मोनोसिल ग्लाइकोसाइड्स नावाचा घटक कॅन्सरच्या पेशींविरोधात लढण्यास मदत करतो.

Brinjal Benefits | agrowon

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित वांगी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

Brinjal Benefits | agrowon

अँटीऑक्सिडंट्स

वांग्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म शरीराचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात.

Brinjal Benefits | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Brinjal Benefits | agrowon
आणखी पाहा...