Bridal Wedding Outfits : लग्नासाठी परफेक्ट लूक मिळवण्यासाठी ब्राईडने 'हे' आऊटफिट एकदा नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

आऊटफिट्स

लग्नासाठी परफेक्ट लूक मिळवण्यासाठी ब्राईडने पारंपारिक आणि आधुनिक फॅशनचा मेळ घातलेले आऊटफिट्स नक्की ट्राय करायला हवेत.

Bridal Wedding Outfits | agrowon

पारंपारिक नऊवारी

महाराष्ट्रीयन लग्नासाठी नऊवारी साडी हा सर्वात लोकप्रिय आणि शाही पर्याय आहे. 

Bridal Wedding Outfits | agrowon

लेटेस्ट डिझायनर लेहेंगा

उत्तर भारतीय किंवा आधुनिक लग्नांसाठी लेहेंगा हा वधूची पहिली पसंती असतो. 

Bridal Wedding Outfits | agrowon

साडी गाऊन

साडी नेसण्याची कटकट नको असेल तर रेडी-टू-वेअर साडी गाऊन हा एक उत्तम पर्याय आहे

Bridal Wedding Outfits | agrowon

शरारा किंवा अनारकली

मेंदी किंवा हळदीच्या कार्यक्रमासाठी फ्लोरल प्रिंटेड शरारा सेट किंवा लाँग अनारकली सूट ट्राय करा

Bridal Wedding Outfits | agrowon

दागिने

नऊवारीवर कोल्हापुरी साज, चिंचपेटी आणि ठुशी हे दागिने वधूला परिपूर्ण लूक देतात

Bridal Wedding Outfits | agrowon

ब्रायडल क्लच

आऊटफिटला मॅचिंग असे लहान ब्रायडल क्लच किंवा पोटली बॅग सोबत ठेवा.

Bridal Wedding Outfits | agrowon

Raw Mango Chutney : कोवळ्या कैरीची चटपटीत चटणी, एकादा नक्की ट्राय करा

Raw Mango Chutney | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...