Raw Mango Chutney : कोवळ्या कैरीची चटपटीत चटणी, एकादा नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

जेवणाची चव

उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणाची चव वाढवणारी कोवळ्या कैरीची चटपटीत चटणी ही प्रत्येकाच्या आवडीची असते.

Raw Mango Chutney | Agrowon

साहित्य

कोवळी कैरी, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, गुळ, जिरे, कोथिंबीर, मीठ

Raw Mango Chutney | agrowon

फोडणीसाठी

तेल: २ चमचे, मोहरी: १ छोटा चमचा, हिंग: चिमूटभर, कढीपत्ता: ५-६ पाने.

Raw Mango Chutney | agrowon

कृती

मिक्सरच्या भांड्यात चिरलेली कैरी, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, कोथिंबीर, गुळ आणि चवीनुसार मीठ एकत्र घ्या.

Raw Mango Chutney | agrowon

वाटन

मिक्सरला हे मिश्रण पाणी न घालता किंवा अगदी थोड्या पाण्याचा वापर करून जाडसर  वाटून घ्या.  

Raw Mango Chutney | agrowon

फोडणी 

कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली की हिंग आणि कढीपत्ता घालून गॅस बंद करा.

Raw Mango Chutney | agrowon

मिक्स

तयार झालेली गरमागरम फोडणी वाटलेल्या चटणीवर ओता आणि व्यवस्थित मिक्स करा. 

Raw Mango Chutney | agrowon

Money Horoscope : तुम्ही 'या' गोष्टी केल्या तर तुमच्याजवळ येईल पैसाचं पैसा

Money Horoscope | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...