Lung Detox : प्रदूषण आणि धुरापासून फुफ्फुसे वाचवा: घरच्या घरी फुफ्फुसे स्वच्छ करण्याचे सोपे उपाय!

Anuradha Vipat

स्वच्छ करणारी यंत्रणा

आपली फुफ्फुसे मुळातच 'स्वतःला स्वच्छ करणारी यंत्रणा असतात.

Lung Detox | Agrowon

विषारी घटक

जेव्हा आपण धूर, धूळ किंवा प्रदूषणापासून दूर राहतो, तेव्हा ती नैसर्गिकरित्या साचलेला कफ आणि विषारी घटक बाहेर टाकतात.

Lung Detox | agrowon

वाफ घेणे

गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळे होतात आणि फुफ्फुसांत साचलेला घट्ट कफ सैल होऊन सहज बाहेर पडतो.

Lung Detox | Agrowon

दीर्घ श्वसन

नाकातून हळूहळू दीर्घ श्वास घ्या, पोट फुगू द्या आणि तोंडातून दुप्पट वेळ घेत हळूहळू श्वास बाहेर सोडा. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि अडकलेली हवा बाहेर पडते.

Lung Detox | Agrowon

भरपूर कोमट पाणी

दिवसभर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि श्वसनमार्गातील चिकट कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते.

Lung Detox | Agrowon

आले आणि हळदीचा काढा

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, तर हळदीतील 'कर्क्युमिन' फुफ्फुसांची सूज कमी करते.

Lung Detox | agrowon

Short Kurti Style : शॉर्ट कुर्तीसोबत नेमकं काय घालावं? जीन्स, प्लाझो की शरारा; निवडा बेस्ट कॉम्बिनेशन

Short Kurti Style | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...