Anuradha Vipat
ब्रेस्ट कॅन्सर हा स्तनातील पेशींची अनियंत्रित वाढ आहे. आजकाल महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सामान्य बाब आहे.
आज आपण स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे पाहूयात.
दररोज किमान पाच वेळा विविध प्रकारची फळे आणि भाज्या खा.
संपूर्ण धान्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
आहारात शेंगांचा समावेश करा. जास्त प्रमाणात लाल मांस खाणे टाळा.
हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचे सेवन करा.
दिवसभर भरपूर पाणी प्या. पुरेसे पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.