Anuradha Vipat
मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.
तज्ज्ञांनुसार, खालील पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश केल्याने त्यांची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
बदाम आणि अक्रोड हे मेंदूसाठी सर्वोत्तम मानले जातात. काजू आणि पिस्ता हे देखील मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात.
नियमित दही खाल्ल्याने मेंदूच्या पेशी लवचिक राहतात आणि मेंदूला चांगले संकेत मिळतात आयुर्वेदानुसार गाईचे दूध आणि तूप 'बुद्धिवर्धक मानले जाते.
केळी त्वरित ऊर्जा देतात आणि मुलांच्या मानसिक विकासासाठी चांगले असतात. पालक, मेथी जे मेंदूचे संरक्षण करतात .
अंड्यांमध्ये 'कोलीन' असते, जे मेंदूच्या कार्यासाठी आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे
सोयाबीन, शेंगदाणे आणि डाळींमधून मिळणारी प्रथिने मुलांची एकाग्रता वाढवण्यास मदत करतात