Aslam Abdul Shanedivan
धावत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या वाट्याला कोलेस्टेरॉलची समस्या येते. अशा वेळी दुधीचा ज्यूस त्यांच्यासाठी फार महत्वाचा ठरतो
दुधीचा ज्यूसमध्ये अँटी-ऑक्सिडंट, फायबर, जीवनसत्त्वे यांसारखे पोषक आणि गुणधर्म आढळतात.
फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन बी३, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात.
दुधीचा ज्यूसमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येतं
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक, ब्लॉकेज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
दुधीचा ज्यूस शरीरासाठी खूप फायदेशीर असून तो प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते.
बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, मधुमेह आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.