Bottle Gourd Health Benefits : दुधी भोपळा मोठा गुणकारी; याचे फायदे माहित आहेत का?

Aslam Abdul Shanedivan

दुधीमध्ये भरपूर पोषक

दुधीमध्ये भरपूर पोषक असतात. रात्रीच्या जेवणासाठी उत्कृष्ट भाजी आहे. पोट, हृदय आणि इतर आरोग्यासाठी देखील दुधी लाभदायक ठरते

Bottle Gourd Health Benefits | agrowon

हायड्रेटेड राहण्यास मदत करतो

उन्हाळ्यात शरीराला डि हायड्रेटेड होण्यापासून दुधी भोपाळा वाचवतो. दुधी भोपळ्यात अंदाजे 96 टक्के पाणी असल्याने उन्हाळ्यात शरीराला थंड आणि टवटवीत राहण्यास मदत होते.

Bottle Gourd Health Benefits | agrowon

ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते

दुधी भोपळ्यात असे पोषक घटक आढळतात जे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज दुधी भोपळ्याचे सेवन करावे, यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.

Bottle Gourd Health Benefits | agrowon

हृदयविकाराचा धोका

रोज दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

Bottle Gourd Health Benefits | agrowon

अपचन आणि बद्धकोष्ठता

रोज दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित आजार दूर राहतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. जे अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारखे पोटाचे आजार दूर करण्यास मदत करते.

Bottle Gourd Health Benefits | agrowon

जलद ऊर्जा

जर तुम्हाला थकवा वाटत असेल तर दुधी भोपळ्याचे रस जरूर घ्या. यात बी, सी, ए, के, ई, लोह आणि मॅग्नेशियम असे जीवनसत्त्वे आढळतात. शरीर ताजेतवाने राहते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.

Bottle Gourd Health Benefits | agrowon

दुधी वजन कमी करतो

दुधीमध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते. दुधीमध्ये कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असते. दुधीचा रस तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यात मदत करू शकतो

Bottle Gourd Health Benefits | agrowon

Olive Oil : ऑलिव्ह ऑईलने हार्मोन्स वाढतात का?

आणखी पाहा