Heliconia Flowers : हेलिकोनियाची पाने, फुले दोन्हीही उपयुक्त

Team Agrowon

वर्षभर लागवड

हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते.

Heliconia Flowers | Agrowon

वेस लाइफ चांगली

हेलिकोनियाच्या फुलांची वेस लाइफ चांगली असून, सजावटीसाठी किंवा मोठ्या फुलदानीत ठेवण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो, तर पानांचा वापर शोभेसाठी केला जातो.

Heliconia Flowers | Agrowon

वनस्पती काटक आणि झपाट्याने वाढणारी

हेलिकोनिया ही वनस्पती काटक आणि झपाट्याने वाढणारी असून, सुमारे दोन मीटर उंच वाढते.

Heliconia Flowers | Agrowon

फुलांची रचना

पानांच्या आतील भागांमध्ये तपकिरी रंगाची पाने असतात. फुले मोठी आणि पाने वरती सरळ येतात.

Heliconia Flowers | Agrowon

कट फ्लॉवर म्हणून उपयुक्त

फुले दांड्यावर लांब अंतरावर येतात. हेलिकोनिया हे अतिशय सुंदर आकर्षक लांब दांडीचे फूल (कट फ्लॉवर) असून, एकच सरळ फुलं फक्त एकदाच येतात.

Heliconia Flowers | Agrowon

१०० जाती

भारतात हेलिकोनियाच्या जवळपास १०० जाती सापडतात.

Heliconia Flowers | Agrowon

फुलांचा कालावधी

फुले येण्यासाठी लागवडीपासून ७ ते ८ महिन्याचा कालावधी लागतो. वर्षभर फुले येतात. पावसाळ्यात फुलांचे प्रमाण जास्त असते.  

Heliconia Flowers | Agrowon

फुलांचा आकार

प्रत्येक फांदीला एकच फूल येते. त्यानंतर ते वाळून जाते. फुलांचा आकार वनस्पतीच्या जोमावर अवलंबून असतो.  

Heliconia Flowers | Agrowon
Agrowon