Winter Vegetables : थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरदान ठरतात 'या'हिवाळी भाज्या

Anuradha Vipat

ताज्या आणि पौष्टिक भाज्या

हिवाळ्यात निसर्ग आपल्याला अशा अनेक ताज्या आणि पौष्टिक भाज्या देतो, ज्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला आतून ऊब देतात.

Winter Vegetables | Agrowon

आहारात समावेश

थंडीच्या दिवसांत बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या 'या' भाज्यांचा आहारात नक्की समावेश करावा.

Winter Vegetables | agrowon

मेथी

हिवाळ्यात ताजी हिरवीगार मेथी भरपूर प्रमाणात येते. मेथीचा गुणधर्म उष्ण असल्याने ती शरीराला ऊब देते.

Winter Vegetables | agrowon

गाजर

हिवाळ्यातील लाल गाजर चवीला गोड आणि पौष्टिक असते. यामध्ये 'बीटा-कॅरोटीन' आणि 'व्हिटॅमिन A' मुबलक प्रमाणात असते.

Winter Vegetables | agrowon

पालक

हिवाळ्यात रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी पालक उत्तम आहे.

Winter Vegetables | agrowon

हिरवे वाटाणे / मटार

थंडीच्या दिवसांत ताजे हिरवे वाटाणे बाजारात सहज मिळतात. हे प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत.

Winter Vegetables | Agrowon

रताळे

हिवाळ्यात रताळे खाणे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C असते. रताळे खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

Winter Vegetables | Agrowon

Winter Wedding Fashion : हिवाळ्यातील लग्नात थंडीपासून बचाव कसा कराल? ट्रेंडी आणि रॉयल लूकसाठी खास टिप्स

Winter Wedding Fashion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...