Team Agrowon
पालकातील लोह आणि मॅग्नेशिअम शरीराला ऊर्जा देते. पालकातील जीवनसत्त्व अ आणि क चयापचय सुधारते, ज्यामुळे शरीराला गरम ठेवण्यास मदत होते.
पालकामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात आणि शरीराला यातून ताकद मिळते. थंड हवामान उत्पादित पालक अधिक चवदार, ताजा आणि पोषणमुल्यांनी समृद्ध असतो.
हिवाळी हंगामात शरीराला गरम ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी पालकाचा आहारात समावेश करावा.
हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. पालकात लोह आणि मॅग्नेशिअम शरीराला ऊर्जा देतात. थंडीत सक्रिय ठेवतात.
पालकातील जीवनसत्त्व अ आणि क चयापचय सुधारतात, ज्यामुळे शरीराला गरम ठेवण्यास मदत होते.
थंड हवामानात सर्दी, खोकला आणि फ्लूसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. पालकातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व क रोगप्रतिकारशक्ती मजबूत करून अशा आजारांपासून संरक्षण करतात.
पालकातील फॉलिक अॅसिड नवीन रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराची ताकद वाढते.
Coconut Water : जिवनसत्वे, खनिजांची खाण नारळपाणी ; रोज पिलेच पाहिजे