Mind Exercises : एकाग्रता वाढवण्यासाठी मनाचा व्यायाम कसा करावा?

Anuradha Vipat

लक्ष

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, सतत येणारे नोटिफिकेशन्स आणि धावपळीची जीवनशैली यामुळे कोणत्याही एका गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे.

Mind Exercises | Agrowon

मनाचा व्यायाम

बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मनाचा व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

Mind Exercises | Agrowon

५-४-३-२-१ पद्धत

जेव्हा मन जास्त भरकटत असेल, तेव्हा तुमच्या सभोवतालच्या ५ गोष्टी पहा, ४ गोष्टींना स्पर्श करा, ३ आवाज ऐका, २ गोष्टींचा सुगंध घ्या आणि १ गोष्टीची चव घ्या.

Mind Exercises | Agrowon

उलटी मोजणी

रात्री झोपण्यापूर्वी किंवा रिकाम्या वेळेत १०० पासून १ पर्यंत उलटी मोजणी करा. यामुळे मेंदूला चांगली चालना मिळते.

Mind Exercises | Agrowon

सजग श्वासोच्छवास

दररोज किमान ५ ते १० मिनिटे शांत बसा. डोळे बंद करून केवळ तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.

Mind Exercises | Agrowon

ब्रेन गेम्स आणि कोडी

बुद्धिबळ खेळणे, सुडोकू (किंवा शब्दकोडी सोडवणे यामुळे मेंदूच्या पेशी सक्रिय होतात

Mind Exercises | Agrowon

सजग वाचन

कोणतेही पुस्तक वाचताना केवळ शब्द वाचू नका, तर त्यातील ओळींचा सखोल विचार करा.

Mind Exercises | Agrowon

Boost Your Stamina : बळकट शरीर आणि निरोगी आरोग्यासाठी वरदान ठरतील 'हे' ५ सात्विक मराठी पदार्थ!

Boost Your Stamina | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...