Anuradha Vipat
धावणे, पोहणे, सायकल चालवणे यांसारख्या एरोबिक व्यायामामुळे मेंदूच्या कार्य सुधारते.
योगा तणाव कमी करण्यास आणि एकाग्रता वाढविण्यात मदत करतात.
नृत्य केल्याने शरीरासोबत मेंदूलाही व्यायाम मिळतो
नवीन पुस्तकं वाचणे, नवीन ठिकाणी, नवीन अनुभव हे मेंदूला सक्रिय ठेवतात.
फळे, भाज्या, कडधान्ये, आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने मेंदूला चालना मिळते
पाणी मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी मदत करते
चांगली झोप मेंदूला विश्रांती देते