Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान प्रवास हवंय? मग करा या दिवसाची निवड!

Aslam Abdul Shanedivan

विमान प्रवास

अनेकांच्या मनात एकदा तरी विमान प्रवास करावा असे असते. मात्र तिकीट दरामुळे ते शक्य होत नाही

Flight Tickets | agrowon

या मोडचा वापर

अशावेळी स्वस्तात मस्त विमान प्रवासासाठी New Incognito Mode चा वापर करा.

Flight Tickets | agrowon

फ्लाइट बुकिंगची माहिती

या मोडमधून तुम्ही तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल्सच्या प्रमाणात फ्लाइट बुकिंगच्या बाबतीत माहिती मिळते

Flight Tickets | agrowon

या दिवशी पाहा तिकीट दर

तर स्वस्तात मस्त विमान प्रवासासाठी तिकिट बूक करण्याआधी मंगळवार आणि बुधवार या दिवशी दर पाहा

Flight Tickets | agrowon

मंगळवार आणि बुधवारी

शक्यतो आठवड्यातील मंगळवार आणि बुधवारी विमान तिकीट स्वस्त असतात

Flight Tickets | agrowon

आठ ते पंधरा टक्के कमी दर

मंगळवार आणि बुधवारी विमानाचे तिकीट आठ ते पंधरा टक्के कमी असते.

Flight Tickets | agrowon

महिनाभर आधी

शक्यतो विमान तिकिट महिनाभर आधी बूक करावे. तर ते सकाळी सहा वाजताच्या सुमारास करावे. महिन्याचा २८ तारखेला केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

Flight Tickets | agrowon

NEXT : व्हिटॅमिन के आपल्या शरिरासाठी उपयुक्त, नेमका काय होतो फायदा?