Anuradha Vipat
दोन मुलांची आई असूनही बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तंदुरुस्त आणि स्लिम दिसते.
अनुष्का शर्मा नियमितपणे वर्कआउट करते. योगासने आणि डान्सचा सराव करते.
अनुष्का हेल्दी आणि संतुलित आहारावर भर देते. अनुष्का गहू, दूध, आणि मैद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचं सेवन करत नाही.
अनुष्काच्या दैनंदिन आहारात ताजी फळं, हिरव्या भाज्या, सूप, आणि सलाड यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
अनुष्का चिया सीड्स, ओट्स, टोफू आणि नारळाचं पाणी यासारखी सुपरफूड्सही आवर्जून घेत असते.
अनुष्का नॉर्मल दुधाऐवजी बदामाचं दूध किंवा ओट्स दुध पिते