Lemon Juice : शरीराची दुर्गंधी येते करा हा सोपा उपाय; टाका पाण्यात हा रस!

Aslam Abdul Shanedivan

मॉन्सूनचा जोर

जून सुरू झाला असून अद्याप मॉन्सूनचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णता वाढलेली आहे

Lemon Juice | agrowon

लिंबाच्या रसाचं सेवन

अशा वेळी शरीर थंड ठेवण्यासह पाण्याची कमतरता भागवण्यासाठी अनेक जण लिंबाच्या रसाचं सेवन करतात

Lemon Juice | Agrowon

बॉडी डिटॉक्स

लिंबाचा रस बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरते

Lemon Juice | Agrowon

आंघोळीचे पाणी

तसेच हाच लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्यास अनेक फायदे मिळतात हे अनेकांना माहित देखील नसेल

Lemon Juice | Agrowon

शरीराची दुर्गंधी

वाढत्या घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर केल्यास दुर्गंधी थांबते

Lemon Juice | Agrowon

सुरकुत्यासाठी होतील दूर

वाढत्या वयासह प्रदुषण आणि जेवणाच्या सवईंमुळे वेळेच्या आधी त्वचेवर सुरकुत्या येतात. त्या ठीक करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस वापरू शकता.

Lemon Juice | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे त्वचेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते

Lemon Juice | Agrowon

Paddy Farming : खर्च कमी करणारी भात लागवडीची चार सुत्रे