Men's Health After 30 : ३० वय ओलांडले आहे? पुरुषांच्या शरीरात होतात हे मोठे बदल; अशी घ्या काळजी!

Anuradha Vipat

जैविक आणि संप्रेरक बदल

३० वर्षांनंतर पुरुषांच्या शरीरात हळूहळू अनेक जैविक आणि संप्रेरक बदल होऊ लागतात.

Men's Health After 30 | agrowon

आरोग्याची विशेष काळजी

विसाव्या वर्षांतील ऊर्जा आणि चयापचय या वयात कमी होऊ लागतो. त्यामुळे या वयानंतर आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

Men's Health After 30 | agrowon

चयापचय मंदावणे

शरीराची कॅलरीज जाळण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पूर्वीसारखाच आहार ठेवला तरी वजन आणि पोटाची चरबी वेगाने वाढू लागते.

Men's Health After 30 | agrowon

टेस्टोस्टेरॉन पातळीत घट

वयाच्या ३० नंतर पुरुषांच्या शरीरातील मुख्य संप्रेरक 'टेस्टोस्टेरॉन' वर्षाला साधारण १ टक्क्याने कमी होऊ लागते. यामुळे ऊर्जेची पातळी कमी होणे, थकवा जाणवणे आणि लैंगिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

Men's Health After 30 | Agrowon

स्नायूंची ताकद

शारीरिक हालचाल कमी झाल्यास स्नायूंचे प्रमाण कमी होऊन शरीरात चरबीचे प्रमाण वाढू लागते.

Men's Health After 30 | agrowon

हाडांची घनता

हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे भविष्यात सांधेदुखी किंवा दुखापतींचा धोका वाढतो.

Men's Health After 30 | Agrowon

मानसिक ताण आणि थकवा

कौटुंबिक आणि करिअरच्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक ताण वाढतो, ज्याचा थेट परिणाम झोपेवर आणि हृदयाच्या आरोग्यावर होतो.

Men's Health After 30 | agrowon

White Discharge : पांढरे पाणी जाणे बंद होईल कायमचे! जाणून घ्यासोपे घरगुती आयुर्वेदिक उपाय

White Discharge | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...