Anuradha Vipat
बीएमडब्ल्यू ही जर्मनीमधील एक सुप्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे.
बीएमडब्ल्यू ही कंपनी तिच्या प्रीमियम गाड्या, उत्कृष्ट कामगिरी आणि प्युअर ड्रायव्हिंग प्लेझरच्या अनुभवासाठी जगभरात ओळखली जाते.
बीएमडब्ल्यू भारतात सेडान , एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या विविध श्रेणी ऑफर करते.
भारतात बीएमडब्ल्यू कारची किंमत सुमारे ₹45 लाख पासून सुरू होते आणि टॉप-एंड मॉडेल्ससाठी ₹3.25 कोटी पेक्षा जास्त आहे. मायलेज
बीएमडब्ल्यू कारचे मायलेज एका मॉडेलमधून दुसऱ्या मॉडेलमध्ये आणि इंधनाच्या प्रकारानुसार बदलते.
साधारणपणे बीएमडब्ल्यू कार ८ ते ४७ किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देतात.
बीएमडब्ल्यू कार्स जगभरातील कार प्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत.