Blue Tea Benefits : 'ब्लू टी'ने करा दिवसाची सुरूवात ; आरोग्यासाठी आहे उत्तम पेय

Mahesh Gaikwad

अपराजिताचे फूल

अपराजिता यालाचा मराठीमध्ये गोकर्णी किंवा शंखपुष्पी असे म्हटले जाते. याच्या निळ्या फुलांपासून बनविलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Blue Tea Benefits | Agrowon

आरोग्यासाठी लाभदायक

आरोग्याप्रती जागरूक लोक सकाळी ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात. कारण ते आरोग्यासाठी लाभदायक असतात.

Blue Tea Benefits | Agrowon

विषारी घटक

या फुलांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात आणि पेशींचे संरक्षण करतात.

Blue Tea Benefits | Agrowon

वजन कमी होते

ब्ल्यू टीमुळे मेटाबॉलिझम वाढविण्यास मदत करते. तसेच चरबीची वितळ्याची प्रक्रिया वेगवान करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Blue Tea Benefits | Agrowon

वेटलॉस

यामध्ये फॅस्ट, कार्बोहायड्रेट्स या सारखे घटक असतात, ज्यामुळे ओव्हरइटिंग होत नाही. वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

Blue Tea Benefits | Agrowon

त्वचेचे आरोग्य

ब्लू टीमुळे त्वचा ताजीतवानी राहते. त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोलेजनच्या निर्मितीला चालना मिळते. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Blue Tea Benefits | Agrowon

केसांसाठी फायदेशीर

यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. केसांची मुळे मजबूत होण्यासह केसांची गळती रोखण्यासाठी ब्लू टी मदत करते.

Blue Tea Benefits | Agrowon

रक्तातील साखर

ब्लू टीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेवन करावे.

Blue Tea Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....