Blouse Designs Styling Tips : साडी नेसल्यावर आकर्षक दिसण्यासाठी या स्टाईलने शिवा तुमचे ब्लाऊज

Anuradha Vipat

फिटिंग आणि स्टाईल

साडीची खरी शोभा ही ब्लाऊजच्या फिटिंग आणि स्टाईलवर अवलंबून असते.

Blouse Designs Styling Tips | agrowon

V-नेक

जर तुम्हाला अधिक स्लिम आणि उंच दिसायचे असेल, तर 'V' आकाराचा गळा उत्तम ठरतो.

Blouse Designs Styling Tips | agrowon

बोट नेक

नेट किंवा कॉटनच्या साड्यांवर बोट नेक ब्लाऊज अत्यंत रॉयल आणि सोबर लूक देतो.

Blouse Designs Styling Tips | agrowon

हॉल्टर नेक

पार्टी किंवा फंक्शन्ससाठी हॉल्टर नेक ब्लाऊज बोल्ड आणि स्टायलिश लूक देतो.

Blouse Designs Styling Tips | agrowon

पफ स्लीव्हज

काठपदर किंवा सिल्क साड्यांवर कोपऱ्यापर्यंतच्या पफ बाह्या खूप सुंदर दिसतात.

Blouse Designs Styling Tips | agrowon

एल्बो लेन्थ

जर तुमचे हात थोडे जाड असतील, तर कोपऱ्यापर्यंतच्या बाह्या शिवल्याने हात सुबक दिसतात 

Blouse Designs Styling Tips | agrowon

टॅसल्स आणि लटकन

पाठीचा गळा खोल ठेवून त्याला मोठे गोंडे किंवा लटकन लावल्याने साडीचा लूक अधिक उठून दिसतो

Blouse Designs Styling Tips

Social Media Safety Tips : मुलींनी सोशल मिडीया वापरताना लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी

Social Media Safety Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...