Anuradha Vipat
रक्त हे शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते.
शरीरातील यकृत , मूत्रपिंड आणि इतर अवयव रक्तातील अनावश्यक घटक फिल्टर करण्याचे काम करतात.
बीटरूटमध्ये आयर्न, फोलेट आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
आवळा व्हिटॅमिन C चा उत्कृष्ट स्रोत आहे. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो
लिंबूमध्ये व्हिटॅमिन C मुबलक असते. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते
पालक, मेथी, चाकवत यांसारख्या पालेभाज्यांमध्ये आयर्न, फोलेट आणि फायबर भरपूर असते.
गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ते शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात