Anuradha Vipat
जड ब्लँकेट धुणे हा एक मोठा टास्कचं असतो.पण तुम्हाला माहित आहे का की केवळ 15 मिनिटांत तुम्ही ब्लँकेट न धुता स्वच्छ करू शकता.
पाणी आणि डिटर्जंटशिवाय ब्लँकेट स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
ब्लँकेट फरशीवर पसरा. संपूर्ण ब्लँकेटवर बेकिंग सोडा शिंपडा. बेकिंग सोडा शिंपडल्यानंतर, कोरड्या ब्रशच्या मदतीने ब्लँकेट घासा.
कोमट पाण्यात व्हिनेगरची 2 ते 3 झाकण घाला. तसेच कोणताही शॅम्पू वापरा. शॅम्पूमुळे ब्लँकेटमध्ये हलका, छान सुगंध येईल.
ब्लँकेट स्वच्छ केल्यानंतर ते उन्हात चांगले पसरवावे. पाण्याच्या कमी वापरामुळे ब्लँकेट लवकर कोरडे होईल.
जर तुमच्याकडे कपडे सुकवण्याचे ड्रायर असेल तर 'लो हीट' सेटिंगवर ब्लँकेट सुकवा.
लोकर किंवा काही विशिष्ट ब्लॅंकेटसाठी फॅब्रिक सॉफ्टनर वापरणे टाळा