Blackheads Removal Tips : फक्त ५ मिनिटांत काढा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स; जाणून घ्या सोपे घरगुती स्क्रब्स

Anuradha Vipat

ब्लॅकहेड्स

नाकावर आणि चेहऱ्यावर येणारे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी खालील ५ सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय अतिशय फायदेशीर ठरतात.

Blackheads Removal Tips | agrowon

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोड्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावून ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

Blackheads Removal Tips | Agrowon

मध आणि लिंबाचा रस

अर्धा चमचा लिंबाच्या रसात १ चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण नाकावर लावून १० ते १५ मिनिटे ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुवून घ्या.

Blackheads Removal Tips | Agrowon

ओट्स आणि दह्याचा पॅक

ओट्स पावडरमध्ये १ चमचा दही आणि काही थेंब लिंबाचा रस घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्या.

Blackheads Removal Tips | Agrowon

अंड्याचा पांढरा भाग

अंड्याचा पांढरा भाग ब्लॅकहेड्सवर लावा. त्यावर टिश्यूपेपरचा तुकडा चिकटवा. वाळल्यानंतर टिश्यूपेपर वरच्या दिशेने काढा.

Blackheads Removal Tips | Agrowon

वाफ घेणे

गरम पाण्याच्या भांड्यावरून ४-५ मिनिटे चेहऱ्यावर वाफ घ्या. यामुळे रंध्रे उघडतात.

Blackheads Removal Tips | Agrowon

मध आणि दालचिनी पावडर

मधात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करा. ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावून १० ते १५ मिनिटे ठेवा.

Blackheads Removal Tips | Agrowon

Puran Poli Recipe : पारंपारिक महाराष्ट्रीयन पुरणपोळी कशी बनवावी? पाहा रेसिपी

Puran Poli Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...