Black vs Green Grapes : काळी की हिरवी? कोणती द्राक्षे आहेत जास्त फायदेशीर? जाणून घ्या मोठे फायदे

Anuradha Vipat

आरोग्यासाठी औषध

द्राक्षे केवळ चवीलाच आंबट-गोड आणि रसाळ नसतात, तर ती आरोग्यासाठी औषध म्हणून काम करतात.

Black vs Green Grapes | agrowon

गंभीर आजार

काळ्या आणि हिरव्या द्राक्षांमध्ये मुबलक प्रमाणात असलेली जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवतात.

Black vs Green Grapes | Agrowon

हृदयाचे आरोग्य

द्राक्षांमध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

Black vs Green Grapes | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

हिरव्या आणि काळ्या दोन्ही प्रकारच्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

Black vs Green Grapes | Agrowon

डोळ्यांचे रक्षण

द्राक्षांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही तत्वे असतात, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

Black vs Green Grapes | agrowon

वजन

द्राक्षांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. यातील फायबरमुळे पोट बऱ्याच वेळेस भरलेले राहते, ज्यामुळे ओव्हरईटिंग टळते.

Black vs Green Grapes | agrowon

पचनक्रिया

जर तुम्हाला बद्धकोष्टता किंवा गॅसचा त्रास असेल, तर हिरवी द्राक्षे खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Black vs Green Grapes | Agrowon

Success Habits : यशाची गुरुकिल्ली: आयुष्यात मोठी प्रगती करण्यासाठी आजच लावा 'या' चांगल्या सवयी

Success Habits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...