Anuradha Vipat
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार हाताला किंवा पायाला काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे सांगितले जातात.
लहान मुले किंवा प्रौढांना कोणाची 'वाईट नजर' लागू नये, यासाठी काळा धागा बांधला जातो.
ज्यांच्या पत्रिकेत शनी दोष किंवा साडेसातीचा त्रास आहे, त्यांनी काळा धागा बांधावा.
पायाला काळा धागा बांधल्याने नाभी सरकण्याचा त्रास किंवा पोटाच्या समस्या कमी होतात.
काळा धागा धारण केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात.
काळा धागा बांधल्याने त्यांची वारंवार होणारी आजारपणे कमी होतात आणि आरोग्य सुधारते.
काळा धागा बांधण्यासाठी शनिवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो.