Anuradha Vipat
काळ्या मनुक्याचे सेवन आरोग्यासाठी वरदानचं आहे. काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
काळ्या मनुक्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात
काळ्या मनुक्यांचे सेवन केल्याने शरीराचे पचन सुधारते
काळ्या मनुक्यांचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे
काळ्या मनुक्यांचे सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते
काळ्या मनुक्यांचे सेवन केल्याने हृदयासाठीही फायदेशीर आहे
काळा मनुका लोहाचा एक चांगला स्रोत आहे.