Black Pepper : काळी मिरी कोणत्या रोगांपासून मुक्त करते? पाहा याचे फायदे...

Aslam Abdul Shanedivan

काळी मिरी

काळी मिरी हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या मसाल्यांपैकी एक असून जो दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरला जातो.

Black Pepper | Agrowon

त्रिकटू चूर्ण

काळी मिरी ही आयुर्वेदातील प्रसिद्ध औषध त्रिकटू चूर्णाच्या तीन घटकांपैकी एक आहे.

Black Pepper | Agrowon

पचन क्रिया

काळी मिरी चवीला कडू आणि तिखट असून ती कफ आणि वात यांना शांत करण्यासह पचन क्रिया सुधारण्यास मदत करते.

Black Pepper | Agrowon

थंडीत फायदेशीर

काळी मिरी पावडर गरम दूध आणि साखरेसोबत घेतल्यास सर्दीपासून आराम मिळतो.

Black Pepper | Agrowon

फुफ्फुसातील कफ

काळी मिरी पावडर मध आणि तुपात मिसळून चाटल्याने सर्दी, खोकला, दमा आणि फुफ्फुसातील कफ दूर होतो.

Black Pepper | Agrowon

दातदुखीपासून आराम मिळेल

काळी मिरी पावडर ३-४ ग्रॅम ब्लॅकबेरीच्या पानांमध्ये बारीक करून कुस्करल्याने दातदुखीपासून आराम मिळतो.

Black Pepper | Agrowon

डोळ्यांच्या आजारात फायदेशीर

काळी मिरी पावडर देशी तुपात मिसळून खाल्ल्याने डोळ्यांच्या अनेक आजारांवर फायदा होतो.

Black Pepper | Agrowon

Animal Care : अशी ओळखा जनावरांतील धनुर्वाताची लक्षणे