Anuradha Vipat
काळी मिरी खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
आपण आहारात जास्तीत-जास्त काळी मिरीचा समावेश केला पाहिजे.
वजन जास्त वाढले असेल तर काळी मिरी लाभदायक ठरते.
रोज अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते
काळी मिरीचे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
काळी मिरी चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते.
काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो जो वजन कमी करण्यास मदत करतो