Anuradha Vipat
काळी द्राक्षे मधुमेहासाठी वरदान आहेत. ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
काळी द्राक्षेमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही
काळी द्राक्षे हृदयविकारांसाठी खूप फायदेशीर आहेत. काळी द्राक्षेमुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
काळी द्राक्षे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात
काळी द्राक्षे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
काही लोकांना द्राक्षे खाल्ल्याने ऍलर्जी किंवा इतर समस्या येऊ शकतात.
जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर काळी द्राक्षे खाण्यापूर्वी आहारतज्ञांचा सल्ला घ्या