Bitter Gourd : 'कडू कारले तुपात तळले तरी...' कडू नाही, आहेत असे अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

कारले

कारल्याचे नाव ऐकताच कडूपणामुळे लोकांचे चेहरे कडके होतात. पण कारले अनेक गुणांनी समृद्ध असते.

Bitter Gourd | Agrowon

पोषक घटक

कारल्यास लोह, व्हिटॅमिन सी, झिंक, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Bitter Gourd | Agrowon

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय

कारल्यामध्ये औषधी गुणधर्म असून याच्यात रक्तातील साखरेची पातळी कमी करणारे घटक असतात. जे मधुमेह रूग्णांसाठी वरदान आहे

Bitter Gourd | Agrowon

हृदय निरोगी ठेवते

कारल्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते जे खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदय निरोगी ठेवते

Bitter Gourd | Agrowon

पचन सुधारणे

आयुर्वेदामध्ये, पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. हे आतड्यांच्या आरोग्यास देखील प्रोत्साहन देते.

Bitter Gourd | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

Bitter Gourd | Agrowon

डोळ्यांसाठी फायदेशीर

कारले हे व्हिटॅमिन ए चे भरपूर स्त्रोत असून ते डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते.

Bitter Gourd | Agrowon

Pista Farming : महागड्या पिस्त्याची शेती कुठे होते?