Anuradha Vipat
बिस्कीट आणि चॉकलेट दोन्हीमध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते
बिस्कीट आणि चॉकलेट दोन्ही आपल्या निरोगी आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि मैदा वापरला जातो जे आरोग्यासाठी हानिकारक असतो
चॉकलेटमध्येही साखर आणि दुग्धजन्य चरबी जास्त असते.
बिस्कीट हे आरोग्यासाठी अधिक घातक मानले जाते, तर डार्क चॉकलेटचे थोडेसे सेवन फायदेशीर ठरू शकते.
बिस्किटांमध्ये वापरले जाणारे ट्रान्स फॅट्स हे चॉकलेटमधील अतिरिक्त साखरेपेक्षा जास्त धोकादायक असतात.
दोन्हीचे सेवन टाळणे किंवा अत्यंत कमी प्रमाणात करणे हेच आरोग्यासाठी योग्य आहे