Nandur Madhyameshwar : आला हिवाळा! पर्यटक आणि विदेशी पाहुण्यांनी बहरले नांदूरमध्यमेश्वर

Swapnil Shinde

थंडीत वाढ

नाशिक जिल्ह्यात जसजशी थंडी वाढत जाईल तस-तसे पक्षी आणि पर्यटकांची संख्याही वाढत जाते. 

Nandur Madhyameshwar Sanctuary | Agrowon

महाराष्ट्राचं भरतपूर

महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळख असणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश-विदेशातील परदेशी पक्षी दाखल होऊ लागले आहेत. 

Nandur Madhyameshwar Sanctuary | Agrowon

पक्षांचा किलबिलाट

सध्या येथे उघड्या चोचीचा करकोचा, साधा करकोचा, काळा शेपटीचा ठिपकेवाला गरुड, ब्राह्मणी बदक, चमचा, जांभळी पाणकोंबडी, खंड्या, थापट्या अशा असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे.

Nandur Madhyameshwar Sanctuary | Agrowon

विदेशी पाहुणे

बार हेड, गुज, ऑस्प्रे, काॅमन क्रेन, मार्शहरीहर, काॅमन पोटार्ड, पोलिस हरिहर, ग्रेटर, स्पाॅटेडहगल, गाग्ररनी या परदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्षी आढळून आले.

Nandur Madhyameshwar Sanctuary | Agrowon

झाडाच्या प्रतिकृती

अभयारण्य वनविभागाने पक्ष्यांना बसण्यासाठी खास झाडाच्या आकारांच्या प्रतिकृती निर्माण केल्या आहेत. 

Nandur Madhyameshwar Sanctuary | Agrowon

गाइड आणि दुर्बिणीची व्यवस्था

अभयारण्यात वनविभागाने पक्षी निरीक्षणासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी प्रत्येक मनोर्‍यावर गाइड आणि दुर्बिणीची व्यवस्था केली आहे. 

Nandur Madhyameshwar Sanctuary | Agrowon

फ्लेमिंगोची प्रतिक्षा

अनेक वर्षांपासून येथे हजेरी लावणारा आणि पर्यटकांचे खास आकर्षण ठरलेल्या फ्लेमिंगो पक्षी प्रतिक्षा होती.

Nandur Madhyameshwar Sanctuary | Agrowon
high-temperatures | Agrowon