Women Cry Reasons : महिलांना पुरुषांपेक्षा जास्त रडू का येतं?

Anuradha Vipat

कारणे

महिलांना पुरुषांपेक्षा जास्त रडू येण्यामागे प्रामुख्याने जैविक आणि सामाजिक कारणे आहेत.

Women Cry Reasons | Agrowon

हार्मोन्सचा प्रभाव

महिलांच्या शरीरात प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन पुरुषांच्या तुलनेत ६०% जास्त असते. हे हार्मोन रडण्याच्या प्रक्रियेला चालना देते.

Women Cry Reasons | Agrowon

टेस्टोस्टेरॉन हार्मोन

पुरुषांमध्ये असलेले टेस्टोस्टेरॉन हार्मोन रडण्याच्या भावनेला दाबण्यास किंवा रोखण्यास मदत करते

Women Cry Reasons | Agrowon

 अश्रू ग्रंथींची रचना

संशोधनानुसार, महिलांच्या अश्रू ग्रंथी पुरुषांच्या तुलनेत लहान आणि उथळ असतात.

Women Cry Reasons | Agrowon

हार्मोनल बदल 

महिलांच्या आयुष्यात मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉज दरम्यान मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होतात.

Women Cry Reasons | agrowon

संवेदनशील

हार्मोनल बदलमुळे महिलांच्या भावनांवरचे नियंत्रण कमी होऊन त्या अधिक संवेदनशील बनतात आणि त्यांना लवकर रडू येते.

Women Cry Reasons | Agrowon

सामाजिक जडणघडण

समाजात आजही "पुरुषांनी रडू नये" असे शिकवले जाते, ज्यामुळे पुरुष आपल्या भावना दाबून ठेवतात.

Women Cry Reasons | Agrowon

Watermelon Benefits In Summer : कलिंगड आणि शरीर, उन्हाळ्यात काय होतो फायदा?

Watermelon Benefits In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...