Bindi Design For Face Shape : चेहऱ्याच्या आकारानुसार योग्य टिकली कशी निवडायची?

Anuradha Vipat

सौंदर्य

तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी केवळ टिकली लावणे पुरेसे नाही, तर ती चेहऱ्याच्या आकारानुसार असणे महत्त्वाचे आहे.

Bindi Design For Face Shape | Agrowon

गोल चेहरा

ज्यांचा चेहरा गोल आहे, त्यांनी गोल टिकली लावणे टाळावे, कारण यामुळे चेहरा अधिक भरलेला दिसतो. उभी किंवा लांबट टिकली लावा.

Bindi Design For Face Shape | Agrowon

अंडाकृती चेहरा

या आकाराच्या महिलांना जवळजवळ सर्वच प्रकारच्या टिकल्या शोभून दिसतात.  तुम्ही कोणत्याही आकाराची टिकली लावू शकता.

Bindi Design For Face Shape | Agrowon

चौकोनी चेहरा

चौकोनी चेहऱ्याचे कपाळ आणि जबडा एकाच रुंदीचे असतात. गोल किंवा U-आकाराची टिकली तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Bindi Design For Face Shape | Agrowon

त्रिकोणी चेहरा

हृदयाकृती चेहऱ्याचे कपाळ रुंद आणि हनुवटी टोकदार असते.  बारीक किंवा लहान गोल टिकली लावा.

Bindi Design For Face Shape | Agrowon

डायमंड आकार

 अशा चेहऱ्यावर साधी गोल किंवा नक्षीदार गोल टिकली अत्यंत सुंदर दिसते.

Bindi Design For Face Shape | Agrowon

प्लेन टिकली

जर तुमची साडी किंवा ड्रेस खूप हेवी असेल, तर साधी प्लेन टिकली लावा.

Bindi Design For Face Shape | Agrowon

Social Media Safety Tips : मुलींनी सोशल मिडीया वापरताना लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी

Social Media Safety Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...