Anuradha Vipat
भीमसेनी कापूरचे अनेक ज्योतिषीय आणि आरोग्यविषयक चमत्कारी उपाय आहेत.
पांढऱ्या कापरापेक्षा भीमसेनी कापूर अधिक प्रभावी आणि शुद्ध मानला जातो.
घरातील हवा शुद्ध करण्यासाठी आणि अप्रिय गंध दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर जाळला जातो.
काही लोकांचा असा विश्वास आहे की भीमसेनी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
रोज संध्याकाळी घरामध्ये, विशेषतः मुख्य दाराजवळ आणि देव्हाऱ्यात, भीमसेनी कापूर जाळावा
धनप्राप्तीसाठी एका चांदीच्या वाटीत किंवा लहान भांड्यात भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा एकत्र जाळाव्यात.
पितृदोषापासून मुक्तीसाठी शनिवारी पितरांच्या नावाने भीमसेनी कापूर जाळून प्रार्थना करावी.