Rakesh Tikait : राकेश टिकैत यांची १६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा

Aslam Abdul Shanedivan

केंद्रातील मोदी सरकार

तीन कृषी कायद्यांविरोधात भारतीय किसान युनियनचे नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारविरोधात राण उठविण्याचे ठरवले आहे

Rakesh Tikait | agrowon

राकेश टिकैत

याबाबत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सोशल मीडिया साइट्स X वर याची घोषणा केली आहे.

Rakesh Tikait | agrowon

भारत बंदची घोषणा

केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे संयुक्त किसान मोर्चाने १६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे.

Rakesh Tikait | agrowon

शेतकऱ्यांनी काम करू नये

यावेळी टिकैत यांनी, १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली असून शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी शेतात काम करू नये. दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rakesh Tikait | agrowon

हे मुद्दे ठेवणार सरकारसमोर

यावेळी भारत बंददरम्यान बेरोजगारी, अग्निवीर योजना, जुनी पेन्शन योजना असे अनेक प्रश्न भारत सरकारसमोर मांडले जाणार आहेत. तर एमएसपीची हमी कायद्याचा मुद्दा अग्रभागी असेल

Rakesh Tikait | agrowon

व्यापारी व शेतकऱ्यांना आवाहन

आम्ही व्यापार्‍यांना (समर्थनासाठी) आवाहन करत आहोत आणि लोकांनीही त्या दिवशी कोणतीही खरेदी करू नये.

Rakesh Tikait | agrowon

वाहतूकदारांनाही आवाहन

वाहतूकदारांनाही एक दिवस बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये इतर संस्थाही सहभागी होणार आहेत.

Rakesh Tikait | agrowon

Ashwagandha : लाख फायद्याची आहे अश्‍वगंधा; फळाची भुकटी आहे टॉनिक पेक्षा सरस

आणखी पाहा