Bhagar Millet : हाडांचे आरोग्य सुधारायचे असेल तर खा भगर

Aslam Abdul Shanedivan

भगर

भगर इतर तृणधान्यांच्या तुलनेत आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पौष्टिक असते.

Bhagar Millet | agrowon

पोषक घटक

यामध्ये तंतूमय घटक, प्रथिने, आणि लोहाची मात्रा अधिक असते.

Bhagar Millet | agrowon

औषधी गुणधर्म

भगर औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने आणि यातील तंतूमय घटकांमुळे पचनक्रिया सुधारते

Bhagar Millet | agrowon

हृदयविकाराचा धोका

मधुमेह रुग्णांसाठी भगर अत्यंत उपयुक्त असून यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने फॅटी अॅसिडमुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Bhagar Millet | agrowon

हाडांचे आरोग्य

लोह आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

Bhagar Millet | agrowon

शारीरिक विकासाला चालना

भरपूर प्रथिने आणि अमिनो अॅसिड्समुळे शरीरातील स्नायूंना ताकद मिळून संपूर्ण शारीराच्या विकासाला चालना मिळते.

Bhagar Millet | agrowon

वजन नियंत्रणात राहते

भगरीमध्ये कमी कॅलरी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

Bhagar Millet | agrowon

Wheat Pasta : गव्हाचा पास्ता खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

आणखी पाहा