Anuradha Vipat
आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार योगासने करा. नियमितपणे योगा केल्याने श्वसन प्रणाली सुधारते आणि एकूण आरोग्य चांगले राहते
उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने हळूवारपणे श्वास घ्या. मग डावी नाकपुडी बंद करून उजव्याने श्वास सोडा
जलद श्वासोच्छ्वास घ्या आणि सोडा. हे श्वसन स्नायूंना बळकट करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढवते.
डोळे बंद करून, दोन्ही हातांच्या बोटांनी कान बंद करा आणि 'ऊं' चा गूंजारव करत श्वास घ्या आणि सोडा. हे तणाव कमी करण्यास आणि श्वसन प्रणाली शांत करण्यास मदत करते
पोटावर झोपून, हातांनी शरीराला वर उचलून, छाती आणि खांदे ताणा. हे छाती आणि फुफ्फुसे उघडण्यास मदत करते.
गुडघ्यावर बसून, मागे वाकून हाताने पायाचे घोटे पकडा. हे छाती आणि श्वसन मार्ग उघडण्यास मदत करते.
पाय पसरून उभे राहा, एका बाजूला वाकून हाताने पायाचा घोटा पकडा.दुसरा हात वरच्या दिशेने सरळ ठेवा.