Winter Office Wear : थंडीपासून बचाव आणि बॉस-लेडी लूक; ऑफिस वेअरसाठी नक्की ट्राय करा 'हे' विंटर आउटफिट्स

Anuradha Vipat

प्रोफेशनल

हिवाळ्यात ऑफिसला जाताना कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासोबतच नीटनेटके आणि प्रोफेशनल दिसणे थोडे कठीण होऊन बसते.

Winter Office Wear | agrowon

स्टायलिश आणि आकर्षक

योग्य लेअरिंग आणि स्मार्ट कपड्यांची निवड करून तुम्ही थंडीतही तुमचा ऑफिस लूक अत्यंत स्टायलिश आणि आकर्षक ठेवू शकता.

Winter Office Wear | agrowon

टर्टलनेक स्वेटर आणि स्ट्रक्चर्ड ब्लेझर

काळ्या, पांढऱ्या किंवा बेज रंगाच्या टर्टलनेक स्वेटरवर चेकर्ड किंवा सॉलिड रंगाचा ब्लेझर आणि फिटिंग ट्राउझर्स घातल्यास कडाक्याच्या थंडीतही एकदम शार्प आणि स्मार्ट लूक मिळतो.

Winter Office Wear | agrowon

लाँग ओव्हरकोट किंवा ट्रेंच कोट

तुमच्या नेहमीच्या फॉर्मल शर्ट-पँट किंवा ऑफिस ड्रेसवर गुडघ्यापर्यंत लांबीचा कॅमल , ग्रे किंवा काळ्या रंगाचा ओव्हरकोट परिधान करा. प्रवासात थंडीपासून पूर्ण बचाव होतो.

Winter Office Wear | agrowon

क्रिस्प शर्टवर स्वेटर वेस्ट

पांढऱ्या फॉर्मल शर्टवर निटेड स्वेटर वेस्ट आणि वाइड-लेग पँट किंवा चिनोज घातल्यास नीटनेटका आणि मॉडर्न ऑफिस लूक तयार होतो.

Winter Office Wear | agrowon

निटेड स्वेटर आणि मिडी स्कर्ट

प्लेटेड किंवा पेंसिल मिडी स्कर्टसोबत टक-इन केलेला मऊ स्वेटर आणि अँकल बूट्स घातल्यास अत्यंत एलिगंट आणि उबदार लूक मिळतो.

Winter Office Wear | agrowon

वुलन कुर्ती आणि शाल किंवा जॅकेट

जर तुम्हाला ऑफिसमध्ये पारंपरिक भारतीय पेहराव आवडत असेल, तर सुती कपड्यांऐवजी वुलन किंवा वेल्वेट फॅब्रिकचा कुर्ता सेट निवडा.

Winter Office Wear | agrowon

Winter Fashion Trends : यंदाच्या हिवाळ्यात 'हे' जॅकेट्स आहेत प्रचंड ट्रेंडमध्ये; थंडीपासून बचावासोबतच मिळवा स्टायलिश लूक!

Winter Fashion Trends | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...