Anuradha Vipat
किवी वेलींना फळे येण्यासाठी 4-5 वर्षे लागतात. चला तर मग पाहूयात किवी घराच्या अंगणात वाढवण्यासाठीचे सर्वोत्तम मार्ग.
किवीची ही जात कमी जागेत चांगली वाढते. ही जात मोठ्या प्रमाणात वाढू शकते
किवी ही डायओशियस वनस्पती आहे. म्हणजे नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात.
किवीला चांगली निचरा होणारी आम्लयुक्त (pH 6.0-6.5) माती लागते
किवीच्या रोपामध्ये जास्त पाणी साठून राहिल्यास मुळे कुजण्याची शक्यता असत
किवी वेलींना खत आणि कीड-रोग नियंत्रणासाठी वेळोवेळी योग्य उपाययोजना करा.
किवीच्या वेलींची छाटणी नियमितपणे करणे आवश्यक आहे