Open Pores Remedies : चेहऱ्यावरील ओपन पोअर्स कमी करण्याचे उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक

चेहऱ्यावर बारीक छिद्रे असणे नैसर्गिक आहे, कारण या छिद्रांमधून त्वचा श्वास घेते आणि शरीरातील तेल बाहेर टाकते.

Open Pores Remedies | agrowon

मोठी आणि खुली

जेव्हा त्वचेवर जास्त प्रमाणात तेल जमा होते, तेव्हा ही छिद्रं मोठी आणि खुली दिसू लागतात. यामुळे चेहरा तेलकट आणि निस्तेज दिसतो.

Open Pores Remedies | agrowon

अंड्याचा पांढरा बलक

अंड्याचा पांढरा भाग त्वचेला घट्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.

Open Pores Remedies | Agrowon

टोमॅटोचा रस

टोमॅटोमध्ये नैसर्गिक 'ॲस्ट्रिंजंट' गुणधर्म असतात, जे त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतात आणि पोअर्स आकुंचन पावण्यास मदत करतात.

Open Pores Remedies | agrowon

बर्फाचा शेक

बर्फाचा चेहऱ्यावर वापर केल्याने त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते आणि उघडी छिद्रे तात्काळ आकुंचन पावतात.

Open Pores Remedies | agrowon

मुलतानी मातीचा लेप

मुलतानी माती त्वचेच्या छिद्रांमधील खोलवर जमा झालेली घाण आणि अतिरिक्त तेल शोषून घेते, ज्यामुळे पोअर्स आपोआप बंद होऊ लागतात.

Open Pores Remedies | Agrowon

मध आणि लिंबाचा रस

मध त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराईज करतो, तर लिंबामधील सायट्रिक ॲसिड त्वचेला स्वच्छ करून पोअर्सची साईझ कमी करतो.

Open Pores Remedies | Agrowon

Sports Benefits : तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ खेळण्याचे शरीराला होणारे फायदे

Sports Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...