Sports Benefits : तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ खेळण्याचे शरीराला होणारे फायदे

Anuradha Vipat

डिजिटल युग

आजच्या डिजिटल युगात आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप स्क्रीनसमोर किंवा एकाच जागी बसून जातो .

Sports Benefits | Agrowon

प्रभावी मार्ग

जिममध्ये जाऊन कंटाळवाणा व्यायाम करण्यापेक्षा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा खेळ हा सर्वात सोपा, आनंददायी आणि प्रभावी मार्ग आहे.

Sports Benefits | agrowon

अफाट फायदे

क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, पोहणे किंवा अगदी रोज खो-खो, कबड्डीसारखे मैदानी खेळ खेळल्याने शरीराला अफाट फायदे होतात.

Sports Benefits | Agrowon

हृदयाचे आरोग्य

जेव्हा तुम्ही कोणताही मैदानी खेळ खेळता, तेव्हा शरीराची मोठ्या प्रमाणावर हालचाल होते. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्ताभिसरण वेगाने व सुलभतेने होते.

Sports Benefits | Agrowon

वजन नियंत्रणात राहते

खेळ खेळणे हा एक सर्वोत्तम 'कार्डिओ व्यायाम' आहे. १ तास कोणताही सक्रिय खेळ खेळल्याने जिमपेक्षाही जास्त कॅलरीज बर्न होतात.

Sports Benefits | Agrowon

हाडे आणि स्नायू मजबूत

धावणे, उड्या मारणे आणि वेगाने हालचाल केल्यामुळे शरीरातील स्नायूंचा उत्तम व्यायाम होतो. यामुळे स्नायूंचा टोन सुधारतो.

Sports Benefits | agrowon

मानसिक ताणतणाव

खेळ खेळताना शरीरात 'एन्डॉर्फिन' नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स मानसिक ताण, नैराश्य आणि अँझायटी झटक्यात कमी करतात.

Sports Benefits | Agrowon

Millets Benefits : स्वयंपाकात तृणधान्यांचा वापर करण्याचे मोठे फायदे; आजच आहारात करा समावेश!

Millets Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...