Anuradha Vipat
शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे.
सकाळ कोवळे ऊन: सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा सर्वात सोपा आणि मोफत मिळणारा स्रोत आहे.
मशरूम सूर्यप्रकाशात वाढतात, त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी चे प्रमाण चांगले असते.
गायीचे दूध, चीज आणि पनीर यामधून शरीराला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही मिळते.
सॅल्मन , मॅकेरेल आणि ट्यूना या माशांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असते.
अंड्याच्या पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी चे प्रमाण चांगले असते.
हा माशाच्या यकृतापासून बनवलेला तेलकट अर्क असून व्हिटॅमिन डी चा हा एक उत्तम स्रोत मानला जातो.