Vastu Flowers : पैशांची चणचण आणि मानसिक ताण दूर करतील 'ही' दैवी फुले; आजच घरात लावा!

Anuradha Vipat

अत्यंत शुभ

घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वास्तू शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार विशिष्ट प्रकारची सुगंधी आणि रंगीबेरंगी फुले लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

Vastu Flowers | Agrowon

मोगरा

मोगऱ्याचा सुगंध मानसिक ताण कमी करतो आणि मन शांत ठेवतो . घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मोगरा सर्वोत्तम मानला जातो.

Vastu Flowers | Agrowon

गुलाब

गुलाब हे प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. वास्तू नुसार घरात लाल किंवा गुलाबी रंगाचा गुलाब लावल्याने घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते

Vastu Flowers | Agrowon

पारिजातक किंवा प्राजक्त

ज्या घरात पारिजातकाची फुले उमलतात, तिथे कधीही पैशांची चणचण भासत नाही आणि घरातील मानसिक क्लेश दूर होतात.

Vastu Flowers | agrowon

कमळ

घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये पाण्याच्या छोट्या कुंडीत कमळ लावल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि अध्यात्मिक शांतता लाभते.

Vastu Flowers | Agrowon

झेंडू

ही फुले घरात लावल्याने सौभाग्य येते, घरात आनंद राहतो आणि मुख्य दारावर याचे तोरण लावल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत.

Vastu Flowers | Agrowon

दूध निघणारी झाडे

ज्या झाडांची पाने किंवा फांद्या तोडल्यावर पांढरा डिंक किंवा दूध निघते अशी झाडे घरात लावू नयेत.

Vastu Flowers | Agrowon

Shami Plant Vastu Rules : शमीचे झाड घरात लावण्याचे वास्तू नियम आणि चमत्कारीक फायदे

Shami Plant Vastu Rules | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...