Money Locker Vastu : घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी?

Anuradha Vipat

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये संपत्ती, सुख आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तिजोरी योग्य दिशेला असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Money Locker Vastu | agrowon

कुबेर देव

घरातील तिजोरी ठेवण्यासाठी उत्तर दिशा किंवा ईशान्य कोपरा सर्वात शुभ मानला जातो, कारण ही कुबेर देवांची दिशा आहे.

Money Locker Vastu | agrowon

नियम

घरातील तिजोरी ठेवताना खालील महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Money Locker Vastu | agrowon

उत्तर दिशेला तोंड

तिजोरी अशा रीतीने ठेवा की, तिचा दरवाजा उघडताना त्याचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेकडे होईल.

Money Locker Vastu | agrowon

भिंतीपासून अंतर

तिजोरी कधीही दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला अगदी चिकटवून ठेवू नये. ती भिंतीपासून किमान २-३ इंच पुढे असावी.

Money Locker Vastu | agrowon

भीम खाली

कोणत्याही मोठ्या खांबाच्या किंवा बीमच्या खाली तिजोरी ठेवू नका, यामुळे आर्थिक ताण वाढतो.

Money Locker Vastu | agrowon

शौचालयासमोर

तिजोरीचे तोंड किंवा तिजोरी कोणत्याही प्रकारे शौचालय किंवा बाथरूमच्या समोर नसावी.

Money Locker Vastu | agrowon

Horoscope 25 July 2026 : आषाढी एकादशीच्या शुभ योगामुळे आजचा दिवस 'या' राशींसाठी विशेष फलदायी ठरणार

Horoscope 25 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...