Horoscope 25 July 2026 : आषाढी एकादशीच्या शुभ योगामुळे आजचा दिवस 'या' राशींसाठी विशेष फलदायी ठरणार

Anuradha Vipat

मेष

करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. अचानक येणाऱ्या समस्यांमुळे कामाची गती मंदावू शकते, पण तुमची हुशारी कामी येईल.

Horoscope 25 July 2026 | agrowon

वृषभ

कार्यक्षेत्रात आजचा दिवस फायदेशीर ठरेल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

Horoscope 25 July 2026 | agrowon

मिथुन

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक व्यवहार करताना मात्र विशेष सावधगिरी बाळगा.

Horoscope 25 July 2026 | agrowon

कर्क

आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या खर्चिक राहण्याची शक्यता आहे, आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे

Horoscope 25 July 2026 | agrowon

सिंह

आर्थिक बाबींसाठी दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

Horoscope 25 July 2026 | agrowon

कन्या

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील आणि एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते.

Horoscope 25 July 2026 | agrowon

तूळ

व्यवसायाची उलाढाल वाढेल. विनाकारण वाद उकरून काढणे किंवा मानसिक ताण घेणे टाळावे.

Horoscope 25 July 2026 | agrowon

वृश्चिक

हाती घेतलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचे नवीन आणि फायदेशीर प्रस्ताव समोर येऊ शकतात.

Horoscope 25 July 2026 | agrowon

धनु

नोकरी आणि व्यवसायासाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

Horoscope 25 July 2026 | agrowon

मकर

आजचा दिवस लाभदायी असून मनासारख्या घटना घडतील. आर्थिक आवक उत्तम राहील

Horoscope 25 July 2026 | agrowon

कुंभ

कामाच्या क्षेत्रात उत्तम यश लाभेल आणि तुमचे पैसे योग्य कार्यात खर्च होतील. सामाजिक पातळीवर इतरांचे लक्ष वेधून घ्याल.

Horoscope 25 July 2026 | agrowon

मीन

तरुण वर्गाला करिअरशी संबंधित एखादी भाग्यकारक घटना किंवा मोठी आनंदाची बातमी मिळू शकते.

Horoscope 25 July 2026 | agrowon

Hair Mehndi Tips : चमकदार आणि मजबूत केसांसाठी मेहंदी लावण्याची सोपी पद्धत आणि फायदे

Hair Mehndi Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...