Drink Protein Shake : प्रोटीन शेक वजन वाढवण्यासाठी कधी प्यावा?

Anuradha Vipat

सर्वोत्तम वेळ

वजन वाढवण्यासाठी प्रोटीन शेक पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्त्यासोबत किंवा वर्कआउट केल्यावर ३० मिनिटांच्या आत आहे.

Drink Protein Shake | Agrowon

अत्यंत प्रभावी

रात्री झोपण्यापूर्वी प्रोटीन शेक पिणे देखील वजन आणि स्नायू वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.

Drink Protein Shake | agrowon

हाय-कॅलरी

वजन कमी करताना प्रोटीन शेक पाण्यात बनवला जातो, मात्र वजन वाढवण्यासाठी तो नेहमी हाय-कॅलरी पदार्थांसोबत बनवला पाहिजे

Drink Protein Shake | agrowon

व्यायाम

व्यायाम केल्यानंतर शरीरातील स्नायूंना दुरुस्ती आणि वाढीसाठी प्रथिनांची तीव्र गरज असते.

Drink Protein Shake | agrowon

घरगुती पर्याय

तुम्ही दूध, केळी, सत्तू , पीनट बटर आणि ओट्स एकत्र करून उत्तम घरगुती वजन वाढवणारा शेक तयार करू शकता.

Drink Protein Shake | Agrowon

सकस आणि संतुलित

प्रोटीन शेक हा केवळ तुमच्या आहाराला पूरक आहे. यासोबत दिवसातून ३ ते ४ वेळा सकस आणि संतुलित जेवण घेणे आवश्यक आहे.

Drink Protein Shake | Agrowon

फुल-फॅट दुध

पाण्याऐवजी नेहमी फुल-फॅट दुधाचा वापर करा. शेकमध्ये १ ते २ केळी, खजूर किंवा आंबा यांसारखी उच्च कार्बोहायड्रेट्स असलेली फळे टाका.

Drink Protein Shake | Agrowon

Health Risks Of Obesity : लठ्ठपणामुळे होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार; वेळीच व्हा सावध

Health Risks Of Obesity | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...