Pregnancy Planning : गर्भधारणेसाठी सर्वात योग्य वेळ कोणती?

Anuradha Vipat

महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा

गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा असतो.

Pregnancy Planning | agrowon

उत्तम आरोग्य

निरोगी बाळाला जन्म देण्यासाठी योग्य वेळी नियोजन करणे आणि शरीराचे आरोग्य उत्तम राखणे अत्यंत गरजेचे असते.

Pregnancy Planning | agrowon

ओव्ह्युलेशन पीरियड

गर्भधारणेसाठी स्त्रीच्या शरीरातील ओव्ह्युलेशन पीरियड हा सर्वात महत्त्वाचा काळ असतो.

Pregnancy Planning | agrowon

ओव्ह्युलेशन म्हणजे काय?

मासिक पाळीच्या चक्रामध्ये जेव्हा स्त्रीच्या अंडाशयातून अंडं बाहेर पडते, त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात.

Pregnancy Planning | agrowon

योग्य दिवस

२८ दिवसांचे मासिक पाळी चक्र असलेल्या महिलांमध्ये पाळी सुरू झाल्यापासून ११ व्या दिवसापासून ते १८ व्या दिवसापर्यंतचा काळ ओव्ह्युलेशनचा असतो.

Pregnancy Planning | agrowon

वय

वैद्यकीयदृष्ट्या गर्भधारणेसाठी २२ ते ३० वर्षे हे वय सर्वात उत्तम मानले जाते, कारण या वयात स्त्रीची प्रजनन क्षमता सर्वोच्च पातळीवर असते.

Pregnancy Planning | agrowon

अत्यंत फायदेशीर

गर्भधारणेपूर्वी एकदा पती-पत्नी दोघांनीही डॉक्टरांना भेटून थायरॉईड, हिमोग्लोबीन, शुगर आणि सिफिलीस यांसारख्या आवश्यक आरोग्य चाचण्या करून घेणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Pregnancy Planning | agrowon

Chronic Cough : खोकला जुना झाला असल्यास काय करावे? झटपट आराम मिळवण्यासाठी प्रभावी उपाय!

Chronic Cough | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...