Best Time To Brush : यावेळी अजिबात करु नका ब्रश, किडतील दात

Anuradha Vipat

नुकसान

दात घासणे ही चांगली सवय असली, तरी काही विशिष्ट वेळी ब्रश केल्याने दातांच्या संरक्षणात्मक थराला नुकसान होऊ शकते.

Best Time To Brush | agrowon

आंबट पदार्थ

लिंबू, संत्री, मोसंबी किंवा सोडा यांसारखे आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करू नये.

Best Time To Brush | Agrowon

उलट्या झाल्यानंतर

उलटीनंतर लगेच ब्रश करण्याऐवजी स्वच्छ पाण्याने गुळण्या कराव्यात.

Best Time To Brush | Agrowon

गोड किंवा चिकट पदार्थ

साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करण्याऐवजी थोडा वेळ थांबून किंवा पाणी पिऊन मग ब्रश करावा.

Best Time To Brush | Agrowon

जेवणानंतर लगेच

जेवणानंतर लगेच ब्रश करण्यापेक्षा ३० मिनिटांचा गॅप ठेवणे उत्तम.

Best Time To Brush | agrowon

ब्रश

दिवसातून दोनदा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. जीभ स्वच्छ ठेवा.

Best Time To Brush | Agrowon

चूळ

गोड पदार्थ खाल्ल्यावर नेहमी चूळ भरा.

Best Time To Brush | agrowon

Eating Non-Veg In Summer : गर्मीमध्ये जास्त नॉनव्हेज खाल्ल तर होऊ शकतात 'या' समस्या

Eating Non-Veg In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...