Chyawanprash In Winter : हिवाळ्यात च्यवनप्राश खाताय? दुप्पट फायदा मिळवण्यासाठी जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत!

Anuradha Vipat

च्यवनप्राश

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी अनेक घरांत च्यवनप्राश खाल्ले जाते.

Chyawanprash In Winter | agrowon

आयुर्वेदानुसार

आयुर्वेदानुसार हिवाळ्यात च्यवनप्राश खाण्याची सर्वात योग्य वेळ, वयानुसार प्रमाण आणि अचूक पद्धत कोणती आहे हे आज पाहूयात.

Chyawanprash In Winter | agrowon

सकाळी रिकाम्या पोटी

सकाळी ब्रश केल्यानंतर न्याहारीच्या किमान २० ते ३० मिनिटे आधी च्यवनप्राश खावे.

Chyawanprash In Winter | agrowon

रात्री झोपण्यापूर्वी

जर सकाळी खाणे शक्य नसेल, तर रात्रीच्या जेवणानंतर किमान १ ते २ तासांनी झोपण्यापूर्वी च्यवनप्राश खावे.

Chyawanprash In Winter | agrowon

कोमट दुधासोबत

च्यवनप्राशची तासीर उष्ण असते. त्यामुळे च्यवनप्राश चावून खाल्ल्यानंतर त्यावर १ कप कोमट दूध प्यावे. दुधामुळे उष्णतेचा त्रास होत नाही.

warm milk | Agrowon

कोमट पाण्यासोबत

ज्यांना दूध पचत नाही किंवा लॅक्टोज इनटॉलरन्स आहे, त्यांनी च्यवनप्राश खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यावे.

Chyawanprash In Winter | agrowon

ब्रेड किंवा चपातीसोबत नको

अनेकांना च्यवनप्राश जॅमसारखे ब्रेडला लावून खाण्याची सवय असते, पण आयुर्वेदानुसार ते थेट चमच्याने खाऊन वरून कोमट दूध पिणेच अधिक गुणकारी ठरते.

Chyawanprash In Winter | agrowon

Winter Lip Care : थंडीत ओठ फुटण्याची समस्या सतावतेय? रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती पदार्थ

Winter Lip Care | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...